हेमाडपंथी महादेव मंदिर || Mandev shiv temple Manpur Yavatmal || एक बार दर्शन जरुर करे ||

2023-07-18 6

यवतमाळ - आर्णी मार्गावरील मनदेव येथे निसर्गाच्या कुशीत प्राचीन हेमाडपंथी शिवालय आहे. सुमारे ९५० वर्षांपूर्वी या मंदिराची निर्मिती झाल्याचे सांगितले जाते. श्रावण महिन्यात या शिवालयात दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळते.
शिवानंद लोहिया ।लोकमत न्यूज नेटवर्कहिवरी : यवतमाळ - आर्णी मार्गावरील मनदेव येथे निसर्गाच्या कुशीत प्राचीन हेमाडपंथी शिवालय आहे. सुमारे ९५० वर्षांपूर्वी या मंदिराची निर्मिती झाल्याचे सांगितले जाते. श्रावण महिन्यात या शिवालयात दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळते.प्राचीन वास्तूकलेचा अप्रतीम नमुना म्हणून या मंदिराकडे बघितले जाते. रामदेव राय यादव यांच्या कालखंडात ११५५ मध्ये या मंदिराची निर्मिती झाल्याचे आढळून येते. रामदेव राय यादव यांचे पंतप्रधान हेमांद्री पंत यांनी हे मंदिर बांधल्याची नोंद नांदगाव खंडेश्वर येथील मंदिरावर असलेल्या शिलालेखात आढळते. महादेवाच्या साडेतीन पीठांपैकी मनदेव हे एक पीठ आहे. या मंदिरात सुमारे १५० वर्षांपूर्वी पुजारी म्हणून रेवा भारती कार्य करीत होते. त्यांची मंदिराजवळ समाधी आहे. त्यावर महादेवाची पिंड ठेवण्यात आली होती. नंतर तेथे वाढलेल्या वटवृक्षामुळे हे पिंड गडप झाली आहे. यानंतर झाडाच्या आसपासचा भाग कापून मोकळा केला, असे पुजारी महादेव राऊत यांनी सांगितले.मंदिराच्या पूर्वेस कालभैरवाची मूर्ती आहे. उत्तर आणि दक्षिणेस सभागृह आहे. येथेच साईबाबांचे मंदिर आहे. मंदिरामागे तीर्थकुंड आहे. पूर्वेकडे मारुतीचे मंदिर तर आकाशाच्या छताखाली नागराज विराजमान आहे. या मंदिरात श्रावण महिन्यात भाविकांची गर्दी उसळते.


Location :- https://maps.app.goo.gl/gke9XGaRiqhNigQHA

LIKE ● SHARE ● SUBSCRIBE ● SUPORT ¤
subscribe my vlog chainnel :- https://linkopener.co/pramod-dhuware_vlog

YouTube : Pramod Dhuware
https://linkopener.co/nagpur-experience

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Follo Us On social Media :
Facebook :- https://www.facebook.com/pramod.dhuware

instagram :- https://linkopener.co/login-instagram-seqi

Telegram chat group :- https://t.me/Nagpurlover

facebook page :- https://linkopener.co/log-into-facebook-ogsy
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

for other business releted enquiries you can email at below :
Name :- pramod dhuware
Email :- pramodd1706@gmail.com


Amazon Link

digitek tripod Link
https://amzn.to/3WNEnoJ

MOZA Mini S Smartphone Gimbal
https://amzn.to/441Yz8T

Boya ByM1 Mic
https://amzn.to/45QUC8K

Boya ByM1 Pro
https://amzn.to/3OX8oAA
समृद्धि महामार्ग सुरू होने से पहले ओवरपास गिरा
https://youtu.be/xVjSq2g0_J4



#mahadevmandir #hemadpanthi #shivmandir #bholebabakijai #kedarnath #amarnath #nagpurexperience #nagpurvlog #yavatmal #yavatmaltemple #mandevMandir #MandevTemple #ManpurTemple

Yavatmal mahadev mandir
bholenath temple
har har mahadev
shiv mandir